|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » बीएसएनएलकडून 7 रुपयात 1 जीबी डेटा

बीएसएनएलकडून 7 रुपयात 1 जीबी डेटा 

नवी दिल्ली

 दूरसंचार कंपनी बीएसएनएल इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपल्या प्लान नवीन बदल केले आहेत. बीएसएनएलने 7 रुपयांच्या स्वस्त डेटा पॅक बाजारात आणला आहे. हा 6 रुपयांच्या डेटा व्हाउचर स्वरुपात उपलब्ध होणार असून, एक दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. तसेच मिनी-16 डेटा पॅकमध्ये दिवसाच्या वैधतेसह 2 जीबी डेटा मिळेल. 98 च्या डेटा प्लानमध्ये ग्राहकांना 24 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा दिला आहे. या प्लानमध्ये इरोस नाउचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.  

Related posts: