|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भारत-चीन संयुक्त सराव लवकरच

भारत-चीन संयुक्त सराव लवकरच 

मेघालयाच्या उमरोई येथे भारत-चीन संयुक्त प्रशिक्षण अभ्यास ‘हाथों मे हाथ-2019’ला 7 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. 2 आठवडय़ांपर्यंत चालणाऱया या संयुक्त अभ्यासाचा उद्देश दहशतवादविरोधी मोहिमांवर लक्ष केंद्रीत करणे आहे. 130 सैनिकांचे चिनी पथक तसेच भारतीय सैनिकांची एक तुकडी दहशतवादविरोधी संयुक्त अभ्यासात सामील होणार आहे.

Related posts: