|Monday, February 24, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » लिकूड नेतृत्व स्पर्धेत नेतान्याहू सरस

लिकूड नेतृत्व स्पर्धेत नेतान्याहू सरस 

जेरुसलेम: इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या लिकूड पक्षाच्या नेतृत्व स्पर्धेत   नेते आणि चार वेळा पंतप्रधानपदी राहिलेले बेंजामिन नेतान्याहू यांची सरशी झाली
आहे. त्यामुळे मार्चमध्ये होणाऱया लोकप्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत तेच लिकूड पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये लिकूड पक्षाला संमिश्र यश मिळाले होते. मात्र, कोणताही पक्ष अथवा युती सरकार स्थापन करू न शकल्याने मार्चमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

Related posts: