Omkar Navratratsav Mandal Bhatwadi results of various competitions announced
ओंकार नवरात्रौत्सव मंडळ सावंतवाडी – भटवाडी तर्फे नवरात्रौत्सवनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या लहान गटात अस्मि प्रवीण मांजरेकर तर मोठ्या गटात वर्धम आजगावकर ने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे –
रेकॉर्ड डान्स स्पर्धा – बालगट. प्रथम -वैष्णवी मुननकर, द्वितीय अंतरा मोर्ये, तृतीय निधी खडपकर.. उत्तेजनार्थ.. काव्या गावडे. ग्रुपडान्स – बालगट – प्रथम – स्वरा ग्रुप डान्स, द्वितीय -स्टार ग्रुप माठेवाडा, तृतीय जि. प. शाळा ण.6, उत्तेजनार्थ – जि. प. शाळा नं 2 फॅन्सी ड्रेस स्पर्धा – बालगट.. प्रथम अस्मि प्रवीण मांजरेकर, द्वितीय सार्थक मालवणकर, तृतीय मैत्री वेतुरेकर, खुला गट – प्रथम -वर्धन आजगावकर, द्वितीय -प्रसाद मिशाळ, ग्रुप डान्स खुला गट – प्रथम स्टार ग्रुप माठेवाडा प्रथम, ओंकार ग्रुप भटवाडी द्वितीय. रंगभरण स्पर्धा – पहिली ते चौथी.. प्रथम प्राची समीर सावंत, द्वितीय हितेश परब, तृतीय आराध्या शैलेश आजगावकर, उत्तेजनार्थ श्रेया सावंत, यशस्रि सावंत, पाचवी ते सातवी गट.. प्रथम नंदिनी राऊळ, द्वितीय प्रिया प्रदीप देसाई, तृतीय सृष्टी कराडे, उत्तेजनार्थ जान्हवी दीपक जाधव, रुची संजय पेडणेकर, आठवी ते दहावी गट…. प्रथम सुमुख वैभव केंकरे, द्वितीय मृणाली कालेलकर, तृतीय सोहन विजय सावंत, उत्तेजनार्थ सर्वेश रामचंद्र भराडी, रत्नदीप गवस.
स्पर्धेचे परीक्षण अरुण घाडी व उज्वला सावंत यांनी केले.सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली पारितोषिक वितरण माजी नागराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, मंडळाचे अध्यक्ष कुणाल शृंगारे आदिंच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजू शिरोडकर यानी केले.