बेळगाव : कारागृहातील कैद्यांना प्रशिक्षण देण्याची नवी योजना कर्नाटक शासनाने आखली आहे .
या नवीन उपक्रमांअंतर्गत सर्व कैद्यांना हॉटेल मॅनेजमेंट कोर्सचे प्रशिक्षण दिला जाणार आहे. कर्नाटक कारागृह विभागाने आपल्या सुधारित व पुनर्वसन उपक्रमांअंतर्गत कारागृहाच्या प्रांगणातच हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कैद्यांना भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी हे प्रशिक्षण महत्पूर्ण ठरणार आहे.