धारबांदोडा : बरकटे मोले येथील चिरे खाणीवर खाण खात्याची धाड!! खाण खात्याचे अधिकारी जितेंद्र केळूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून 1 पावर टिलर, 3 मशिनच्या प्लेटस् जप्त करण्यात आल्या. कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजय धुरी यांनी पंचनामा केला. जप्त केलेले साहित्य कुळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
Previous Articleअखेर बेपत्ता मनोज गडकरीचा मृतदेह सापडला
Next Article उमेदवारी मागे घेण्यासाठी बुधवार ठरणार महत्त्वाचा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.