Realized scene of Shiva Shankar flowing Ganges through Jata
दीपावलीचे औचित्य साधून वेंगुर्ला शहरातील कलानगर येथे हिमालयात तपश्चर्येला बसलेल्या शिवशंकराचा देखावा साकारण्यात आला आहे. भगवान शंकराचा जटेतून गंगाही वहात आहे. उत्कृष्ट सजावटीने साकारण्यात आलेल्या या देखाव्याला पहाण्यासाठी नागरिक भेट देत आहेत.
वेंगुर्ले/प्रतिनिधी-