सातारा प्रतिनिधी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या खास येथील पठारावरील फुलांचा नजारा सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. यासाठी काच दर्शन गॅलरी नैसर्गिक दरडी कमांड पाण्यात जात असल्याने त्यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ दररोज वापरावे लागत आहे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्पुरता स्वरूपात पन्नास रुपये शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे याची अंमलबजावणी येत्या दोन ते तीन दिवसात होणार आहे का संयुक्त वन व्यवस्थापन समितीने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपात पन्नास रुपये शुल्का करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या पावसामुळे पठारावरील फुले फुले फुलण्यासाठीचे पोषक वातावरण तयार झालेले आहे दुर्मिळ फुलांच्या हंगामास अजूनही अवधी आहे यामुळे का अस व त्या ठिकाणीच पाऊस दुखी झोपणाऱ्या वाराचा अनुभव घेण्यासाठी सध्या राज्यभरातून पर्यटक येत असतात सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचते यामुळे का संयुक्त बनव व्यवस्थापन समितीने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून पन्नास रुपये शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांकडून स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल तसेच पठाराचे संवर्धन व संगोपनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.