ओटवणे : प्रतिनिधी
सांगेली ज्युनिअर कॉलेजचा आर्ट्स शाखेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. सचिन सुनील खोत याने ८१ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. संकेत संतोष सांगेलकर याने ६७. टक्के गुणांसह दुसरा तर अर्जुन गणपत पारधी याने ५८. टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला.