बेळगाव : तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचा वाढदिवस नुकताच झाला. किरण ठाकुर एसकेई सोसायटीचे चेअरमन असून, सोसायटीशी संबंधित शैक्षणिक संस्थांतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने ठळकवाडी हायस्कूलचे चित्रकला शिक्षक मारुती आंबेवाडकर यांनी 8 तास परिश्रम घेऊन त्यांची रांगोळी रेखाटली. स्वतः किरण ठाकुर यांनी आणि इतर सर्वांनी ही रांगोळी पाहून मारुती आंबेवाडकर यांच्या कलेची प्रशंसा केली.
Previous Articleआयसीएलच्या कार्यालयाचे आज उद्घाटन
Next Article राज ठाकरेंना महत्त्व देण्याची गरज नाही – अजित पवार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.