मुंबई
सोलार इंइस्ट्रिज इंडिया कंपनीच्या समभागाने शुक्रवारी उच्चांकी झेप घेण्यात यश मिळवले आहे. कंपनीचा समभाग शुक्रवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 6 टक्के वाढत 4398 रुपयांवर उच्चांकी पातळीवर पोहचला होता. याआधी 11 नोव्हेंबरला कंपनीच्या समभागाचा भाव 4269 रुपयांवर पोहचला होता. कार्टेज, डिटोनेटर्स व इतर घटकांची निर्मिती सोलार इंडस्ट्रिज करते.