बेळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण सहकार्य दिलेल्या प्रसारमाध्यमांचे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले. निवडणुकीच्या यशामध्ये प्रसारमाध्यमांचे योगदान मोठे आहे. याबरोबरच तुमच्या कुटुंबीयांचा त्याग व सहकार्य न विसरण्याजोगा आहे. कृपया तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून यापुढेही असेच सहकार्य लाभो, अशी विनंती त्यांनी केली आहे.
Previous Articleमहादेव पाटील यांनी कुटुंबासाठी दिला वेळ
Next Article शिवजयंती मिरवणूक वेळेत सुरू करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.