मेष: कामासोबत इतरही विषयांचा अभ्यास करा लाभ होईल
वृषभ: लोकनिंदेला घाबरू नका आपली कामे प्रामाणिकपणे करा
मिथुन:वरिष्ठांचा राग सहन करावा लागू शकतो, त्यांची मर्जी सांभाळा
कर्क: गैरसमजामुळे जवळील नाती कायमस्वरूपी तुटू शकतात
सिंह: जोडीदाराबरोबर वादविवाद होऊ शकतात संयमाने वागा
कन्या: एखाद्याचा विरोध करताना समोरील व्यक्तीची बाजू समजून घ्या
तुळ: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल, आनंदी व उत्साही असाल
वृश्चिक: अफवांवर विश्वास ठेवू नका स्वत: अभ्यास करा
धनु: कामातील यशाकरिता विष्णू उपासना उपयोगी ठरेल
मकर: मन:शांतीसाठी ध्यान साधना किंवा अध्यात्मिक गोष्टीत भाग घ्या
कुंभ: विवाहाचे प्रस्ताव मान्य होतील अडचणी दूर होतील
मीन: आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊ नका, मानसिक त्रास