मेष: घडलेल्या घटनेतून बोध घ्या व सतर्क रहा, कोर्टकचेरा कामात यश
वृषभ: मोठी गुंतवणूक टाळा, लाभा इतकेच नुकसान संभवते
मिथुन: भूतकाळातील गोष्टीत रमू नका भविष्याचा विचार करा
कर्क: शारीरिक त्रास उद्भवू शकतो शक्यतो जड कामे टाळा
सिंह: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल मनाप्रमाणे यश, चांगले अनुभव
कन्या: बोलण्यापूर्वी विचार करा चुकीचा अर्थ निघेल.
तुळ: एखाद्या शुभ कार्यात भाग घ्याल, जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट
वृश्चिक: मित्रांच्या सहकार्यामुळे आलेली अडचण व संकट दूर होईल
धनु: कामानिमित्त लांबचे प्रवास संभवतात, शारीरिक थकवा
मकर: अचानकपणे मोठे निर्णय घ्यावे लागतील मोठा खर्च
कुंभ: वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल जुने व्यवहार पूर्ण होतील
मीन: अचानक लांबचे प्रवास घडतील प्रवासातून लाभ