मेष: अचानकपणे एखादे आर्थिक संकट येण्यापूर्वी सावध राहणे गरजेचे
वृषभ: मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, कामात यश मिळेल
मिथुन: कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन, आध्यात्मिक वातावरण
कर्क: आनंदी वातावरण असेल, व्यावसायिकांना लाभ होईल
सिंह: व्यवसायवृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्या
कन्या: सरकारी कामात व्यत्यय, अपुऱ्या ज्ञानामुळे कामे अर्धवट
तुळ: व्यापारात किंवा नोकरीतील बदल आपल्याला हितकारी
वृश्चिक: अडलेली कामे पूर्ण होतील कामात यश, आत्मिक समाधान
धनु: आपली बाजू मांडताना शांत व स्पष्टपणे मांडा
मकर: ठरलेल्या गोष्टी विस्कटू शकतात, कामामध्ये बदल करा
कुंभ : आरोग्य चांगले असेल उत्साही वातावरण असेल
मीन: कामाची जबाबदारी वाढेल शारीरिक त्रास व थकवा जाणवेल