मेष: ऑनलाइन शॉपिंग किंवा आर्थिक व्यवहार शक्यतो टाळा
वृषभ: कुटुंबात भावंडांशी असलेले जुने वादविवाद मिटतील
मिथुन: आज न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल
कर्क: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
सिंह: नोकरीसोबत जोडधंदा करायची इच्छा असल्यास संधी
कन्या: कामातील आळस व दुर्लक्षपणा आज मोठे नुकसानकारक
तुळ: मनाविरुद्ध एखादी घटना घडून मानसिक त्रास
वृश्चिक: लांबचे प्रवास टाळा, मौल्यवान वस्तूंची व आरोग्याची काळजी घ्या
धनु: जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल, व्यवसायधंद्यात प्रगती होईल
मकर: आमंत्रणाशिवाय इतरांच्या कामात दखल देऊ नका, नुकसान
कुंभ: संततीच्या कला कौशल्यामुळे आपला नावलौकिक होईल
मीन: व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे धनलाभ होईल