मेषः कोणत्याही गोष्टीचा राग व्यक्त करू नका, बोलून दाखवू नका.
वृषभः एखाद्या कामाविषयी मनात शंका वा गोंधळ असल्यास सल्ला घ्या
मिथुनः आपण मांडलेल्या विचारांचा विरोध झाल्याने मानसिक त्रास
कर्कः प्रेमविवाहाचा विचार असल्यास घाई गडबड नको.
सिंहः शारीरिक वा मानसिक स्वास्थ्य बिघडेल. व्यायाम व ध्यानसाधना करा
कन्याः राजनीतिसंबंधित व्यक्तींना राजकारणात नवीन पदांची ऑफर
तुळः गृहोपयोगी वस्तुंसाठी अपेक्षेबाहेर खर्च करावा लागू शकतो.
वृश्चिकः व्यवसाय वृद्धीसाठी नवीन गुंतवणूकदार भेटेल
धनुः सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. जड वस्तू उचलणे टाळा
मकरः शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास फायदा,धनलाभाचे योग
कुंभःकार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल, उन्नती व यशप्राप्ती
मीनः आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कामे करा, यश नक्की
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल