मेषःनवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असल्यास योग्य निर्णय
वृषभः मित्रांकडून नवीन व्यवसायाची किंवा नोकरी संबंधित बातमी कळेल
मिथुनः परिवारासोबत पावसाळी सहल काढाल, मौजमजा कराल
कर्कः वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परराज्यात वा परराष्ट्रात जाण्याचे योग
सिंहः मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आवडीच्या व्यक्तीचा त्याग कराल
कन्याः व्यापार वृद्धीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागू शकते
तुळः नोकरी व्यवसायानिमित्त पर राज्यात जाण्याचे योग येतील
वृश्चिकःआरोग्याची साथ न लाभल्याने इतरांवर अवलंबून राहाल
धनुः कुटुंबामध्ये चालू असलेल्या गुप्त गोष्टींचा आज उलगडा होईल
मकरः व्यवसायवृद्धीसाठी ज्येष्ठाचासल्ला व मार्गदर्शन हितकारी ठरेल
कुंभः परिवारातील इतर सदस्यांची जबाबदारी आपल्यावर असेल
मीनः कामावरील सहकाऱयांबद्दल जे भ्रम निर्माण झाले होते ते दूर होतील.