मेषः अनुभवी लोकांबरोबर वेळ घालवा आयुष्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन घ्या
वृषभः आयुष्यातील सर्व गोष्टी पूर्ण होतील पण प्रामाणिक व संयमी राहा.
मिथुनः आनंदाची बातमी कळेल इच्छा पूर्ण होतील
कर्कः इतरांबद्दल ज्या भावना मनात बाळगाल तशाच आपल्यासोबत घडतील
सिंहः मनातील शंका व संशयामुळे काम बिघडेल विश्वासपूर्वक कामे करा
कन्याः स्वतःवर विश्वास असेल तरच मोठे कामे हाती घ्या, अन्यथा नको
तुळः एखाद्याला दोष देताना शहानिशा करा, अन्यथा प्रायश्चित्त भोगावे लागेल
वृश्चिकः जोडीदाराशी असलेला विरोध इतरांकडे बोलून दाखवू नका
धनुः आपल्या आवडीचे काम मिळाल्यामुळे आनंदी असाल
मकरः जवळील व्यक्तीच्या अबोल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होईल
कुंभः कुटुंब कल्याणाकरिता एखादा धार्मिक विधी घरामध्ये आयोजित कराल
मीनः चंचल स्वभावावर व मनावर ताबा ठेवा संयमी रहा.