मेषः आळशीपणामुळे कामे रेंगाळतील आळस सोडून कामाला लागा
वृषभः कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका मानसिक त्रास होईल
मिथुनः पैशाच्या व्यवहारात हलगर्जीपणा नको. हिशोब नीट ठेवा
कर्कः कला क्षेत्रातील लोकांना कला सादर करण्यासाठी योग्य संधी मिळेल
सिंहः आवडीप्रमाणे आपल्याला स्वादिष्ट भोजनाचा लाभ होईल
कन्याः कितीही जवळची व्यक्ती असली तरी मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका.
तुळः कलाक्षेत्रातील लोकांना कला मनाप्रमाणे सादर करता येईल
वृश्चिकः स्टेशनरी संबंधित व्यापारी वर्गाला धनलाभ होईल
धनुःकुठलेही धार्मिक अनु÷ान करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या
मकरःआधी केलेल्या कष्टांचा आज फायदा होईल त्याची प्रचीती मिळेल
कुंभः लांबचे प्रवास शक्मयतो टाळा आरोग्यात बिघाड होऊ शकतो
मीनः आर्थिक व्यवहारामुळे मित्रांबरोबर गैरसमज वाढतील. नाते तुटू शकते.