मेष: अपचनामुळे पोटाचे व पित्त विकार वाढू शकतात
वृषभ: सामाजिक कार्यात भाग घ्याल समाजकार्य हातून घडेल
मिथुन: कामातील सातत्यामुळे आत्मविश्वास वाढेल
कर्क: नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून लांब राहा
सिंह: मनाप्रमाणे मोठी गुंतवणूक करता येईल त्यानुसार कामे करा
कन्या: जास्त विश्वास ठेवाल अशीच व्यक्ती विश्वासघात करेल
तुळ: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील आनंदी असाल
वृश्चिक: घडलेल्या गोष्टींवर अभ्यास करा चुका वेळीच मान्य करा
धनु: व्यवसायामुळे मोठ्या ओळखी होतील नातेसंबंध जुळतील
मकर: बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित कामे मार्गी लागतील
कुंभ: निराश न होता सातत्याने कामे करा पुढे न्याय नक्की मिळेल
मीन : वाद-विवाद न करता शांत व संयमी राहून आपली बाजू मांडा.