मेष: अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते
वृषभ: अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, मगच निर्णय घ्या
मिथुन: संगतीमुळे चुकीच्या गोष्टी घडू शकतात
कर्क: आत्मविश्वास वाढेल, आर्थिक योजनांसाठी प्रयत्न कराल
सिंह: सामाजिक कार्यामुळे लोकांत चर्चा होईल, नावलौकिक होईल
कन्या: अति उष्णतेचा त्रास होऊ शकतो आम्लपित्त संभवते.
तुळ: घरामध्ये मोठ्या संपत्तीच्या विक्रीपासून लाभ होऊ शकतो
वृश्चिक: आधी केलेल्या कष्टांचा नक्की फायदा होईल
धनु: सरकारी नियम मोडले जाणार नाही, याची काळजी घ्या
मकर: व्यवसायातून नवीन ओळखी व त्यातून फायदा होईल
कुंभ :आत्मचिंतनाची गरज, चुका मान्य करून त्या सुधारा
मीन: जोडीदाराबरोबर आज वेळ घालवाल, घरात आनंदी वातावरण