वृत्तसंस्था/ दुबई
सोमवारी येथे झालेल्या तिसऱ्या दुबई डेझर्ट क्लासिक पुरूषांच्या गोल्फ स्पर्धेत टॉप सिडेड रोरी मॅक्लोरॉयने अजिंक्यपद पटकाविताना नजिकचा प्रतिस्पर्धी पॅट्रीक रीडचा केवळ एका स्ट्रोकने पराभव केला.
या स्पर्धेतील शेवटच्या फेरीत मॅक्लोरॉयने 68 गुण नोंदवित सर्वंकष 19-अंडर गुणासह जेतेपद पटकाविले. रीडने 18-अंडर सर्वंकष गुण नोंदविले.