ओटवणे / प्रतिनिधी–
दाणोली बाजारपेठ येथील विनिता विनायक तायशेटे (५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दाणोली बाजारपेठेतील आनंद भुवन हॉटेलचे मालक आत्माराम उर्फ आपा तायशेटे यांच्या त्या आई होत.