मेषः अति आशा किंवा लोभ त्रासदायक ठरेल. स्वार्थी होऊ नका.
वृषभःहाती घेतलेले काम निर्भयपणे व जबाबदारीने पूर्ण करा
मिथुनः आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने आनंदी असाल.
कर्कः अति विचाराने अनिद्रेमुळे त्रास होऊ शकतो विश्रांती घ्या
सिंहःउच्च रक्तदाब असलेल्यांनी दगदग किंवा वादाचे प्रसंग टाळावे
कन्याःआपले विचार पटत नाहीत त्यांच्यापासून थोडे लांबच राहा
तुळः बँकिंग क्षेत्रात असाल तर बदलीचे योग येतील, आरोग्य सांभाळा
वृश्चिकः कार्यशक्ती वाढवा आत्मविश्वासाने काम करा.
धनुः घरात अथवा कार्यक्षेत्री सुरू असलेले वाद मिटतील.
मकरः कोर्टात आपल्या बाजूने निर्णय येतील
कुंभः व्यवसायवृद्धीसाठी भासणारी आर्थिक गरज मित्रांकडून पूर्ण
मीनः मिळालेल्या यशाबद्दल गर्व बाळगू नका संयमी रहा.