वृषभः मित्रामार्फत नवीन नोकरीची संधी, योग्य वाटल्यास स्वीकारा
मेषः नोकर वर्गाला आज बढती बदलीचे योग संभवतात
मिथुनः कामानिमित्त जागा बदलीचे योग, नवीन राहणीखाली त्रास शक्य
कर्कः आपल्या चिडचिडपणाचा त्रास आपल्यापेक्षा संततीला जास्त.
सिंहः दाम्पत्य जीवन सुखी असेल, नवीन पाहुण्याची चाहूल लागेल
कन्याः इतरांचे आरोग्य सांभाळता सांभाळता आपले बिघडेल काळजी घ्या
तुळः एखादे मोठे संकट सामोरे येईल, सहनशक्ती वाढवा
वृश्चिकःआर्थिक लाभाची शक्यता, मदतही मिळेल.
धनुः काही कारणाने जागा बदलीचे योग संभवतात. रूळण्यास अवधी द्या.
मकरःअडचणीत असाल तर परिवारातील व्यक्तीच्या साथीमुळे संकट निवारण
कुंभः एखाद्यावर आलेल्या अडचणीमुळे आपण मानसिक त्रास करून घ्याल
मीनः बंधुवर्गाचा प्रेमवर्षाव, भावंडांसोबत मौजमजा कराल