मेषः वास्तुविषयक कोणत्याही कामात यश मिळेल
वृषभः नातेवाईक व शेजारी यांच्याशी संबंध सुधारतील
मिथुनः कोणत्याही क्षेत्रात असला तरी धनलाभाचे योग
कर्कः मनातील काही अंदाज खरे ठरतील व प्रत्यक्षात उतरतील
सिंहः सर्वांचे ऐका पण निर्णय स्वतःच्या मनाने घ्या ते योग्य ठरेल
कन्याः काहीजणाशी कलह होण्याची शक्मयता पण विजय तुमचाच होईल
तुळः नोकरीत असाल तर अधिकार वाढण्याची शक्मयता
वृश्चिकः उत्तम कार्यक्षमतेमुळे महत्वाच्या कामासाठी तुमची शिफारस होईल
धनुः पैसा भरपूर मिळेल पण टिकण्याची खात्री नाही
मकरः मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील जुने कर्ज असेल तर ते फेडा
कुंभः तुमचे विचार चांगले असले तरी सर्वजण सहमत होतील असे नाही
मीनः मनातील अनेक कामे सिद्ध होतील आर्थिक लाभाच्या संधी येतील