मेषः महत्त्वाची कामे पूर्ण होतील पण विचाराने मनावर ताण
वृषभः डोळय़ांची काळजी घ्या, नव्या जबाबदारीमुळे खर्च वाढतील
मिथुनः कामाचे क्षेत्र बदलल्यामुळे आर्थिक लाभाच्या नव्या संधी
कर्कः महत्वाचे काम होण्यासाठी कोणावर टीकाटिपणी करू नका
सिंहः प्रबळ इच्छा व शुभविचार शक्तीमुळे सर्व कार्यात अनुकूलता
कन्याः मुळातच बुद्धिमान असल्याने ऐनवेळी योग्य मार्ग दिसेल
तुळः प्रसंगावधान व मधुर बोलण्यामुळे अनेक कामे साध्य होतील
वृश्चिकः पोलिसांसमोर काही बाबतीत मौन बाळगणे फायदेशीर ठरेल
धनुः किरकोळ बाबीवरून वैवाहिक जीवनात मतभेद होऊ देऊ नका
मकरः कमी श्रमात मोठा धनलाभ अशा जाहिरातींना भुलू नका
कुंभः भावनेच्या भरात मनातील गुप्त गोष्टी सांगणे टाळा
मीनः जुन्या डायरीतून महत्त्वाच्या गोष्टी समजतील