मेष: दक्षिण दिशेला असलेला घराचा व्यवहार आज करू नका.
वृषभः धनलाभाचे योग, चुका होतील पण वेळीच निस्तरल्या जातील.
मिथुन: स्थिर स्वरूपाची नोकरी, व्यवसाय केल्यास भाग्य उजळेल.
कर्क: प्रतिष्ठा वाढेल पण कुणाला घरात आश्रय देताना जपावे लागेल.
सिंह: गंभीर, आर्थिक संकटातून सुटका होईल.
कन्या: नातलगांना संकटातून बाहेर काढाल.
तुळ: खर्च कराल त्याच्या दुप्पट धनप्राप्ती होईल.
वृश्चिक: एकदम सर्व जबाबदाऱया स्वीकारल्याने मानसिक ताणतणाव.
धनु: तोंडी व्यापार, उलाढाल, भागीदारी यात जपावे लागेल.
मकर: एखाद्या व्यक्तीमुळे जीवनात बहार येईल.
कुंभ: वडिलोपार्जित मालमत्ता वाढविण्यासाठी अनुकूल परिस्थिती.
मीन: हरहुन्नरी स्वभावामुळे लोकप्रियता लाभेल.