मेषः राखून ठेवलेला पैसा मित्रांसाठी खर्च होईल
वृषभः नोकरीसाठी काहीजण पैसे मागण्याची शक्मयता
मिथुनः प्रवासात अनपेक्षितपणे मोठी खर्च उद्भवतील
कर्कः आजार व तत्सम कारणासाठी खर्च होईल
सिंहः पैशाच्या जोरावर काही प्रकरणे मिटण्याची शक्मयता
कन्याः इतरांच्या गंभीर आजारामुळे स्वतःही संक्रमित व्हाल
तुळः मुलाबाळांचे काही खर्च डोकेदुखी ठरतील
वृश्चिकः वास्तुची रंगरंगोटी अथवा दुरुस्तीसाठी खर्च
धनुः नातेवाईक व शेजारी उधार उसनवारीसाठी येतील
मकरः खर्च आणि कमाई यांचा ताळेबंद व्यवस्थित ठेवा
कुंभः कामाचा व्याप वाढेल पण प्रकृतीकडे दुर्लक्ष नको
मीनः देव धर्म व धार्मिक कार्यासाठी खर्च कराल