मेषः गंभीर आजारातून मुक्तता पण नको त्या विचारामुळे मनस्ताप
वृषभः गोड बोलूनच आज महत्वाची कामे होतील वादावादी चुकूनही नको
मिथुनःअपेक्षा नसलेल्या व्यक्तीकडून ऐनवेळी मदत मिळेल
कर्कः साधुसंत बैरागी अशा व्यक्तीनी काही दिल्यास ते चुकूनही घेऊ नका
सिंहःमुलाबाळांच्या कारवायांकडे जरा लक्ष ठेवावे लागेल
कन्याः प्रवासात अडचणी अथवा नुकसान, अनावश्यक प्रवास रद्द करा
तुळःआर्थिक बाबतीत अंदाज चुकल्याने महत्त्वाची कामे रखडतील
वृश्चिकः प्रत्येक गोष्टीत संशय निर्माण होईल पण मन स्वच्छ ठेवा
धनुः संघर्ष निर्माण होईल अशा व्यक्ती पासून दूर राहा
मकरः अपवादात्मक परिस्थिती असेल तरच मध्यस्थी करा
कुंभः मातीमोल वस्तूला मोठी किंमत येण्याची शक्मयता
मीनः प्रारब्ध कळत नाही याचा रोकडा अनुभव येईल