प्रतिनिधी /बेळगाव
प्रसिद्ध मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सने खास दिवाळीनिमित्त वैविध्यपूर्ण दागिन्यांची मालिका सादर केली आहे. त्यामुळे मलाबारच्या कर्नाटकातील सर्व शोरुम्स 2 नोव्हेंबरपासून सकाळी 8 वाजता खुल्या असणार आहेत.
त्याचबरोबर मलाबारने आपल्या ग्राहकांसाठी विविध योजनाही जाहीर केल्या आहेत. जेमस्टोन व डायमंड ज्वेलरीच्या 50 हजारच्या खरेदीवर गोल्ड कॉईन तसेच एसबीआयच्या पेडिट कार्डवर 5 टक्के सवलत मिळणार आहे. मलाबारच्या सर्व शोरुम्समध्ये ही सवलत उपलब्ध आहे, याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे मलाबार गोल्डच्यावतीने कळविण्यात आले आहे.