रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज केवळ ८ नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४६७ वर पोहोचली आहे. आज १३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ७९१४ वर पोहोचली आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही,
आरटीपीसीआर
रत्नागिरी ४
एकूण ४
अँटीजेन
लांजा १
चिपळूण २
रत्नागिरी १
एकूण ४