मेषः रोजच्या उपयोगातील वस्तुंची मोठी खरेदी कराल
वृषभः दुसऱयाच्या आवडीचासुद्धा विचार करा, आपली मर्जी लादू नका
मिथुनः कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, समाधानी असाल
कर्कः प्रेमाच्या मूडमध्ये असाल पण जोडीदार कामात मग्न
सिंहः मिळालेल्या संधीचे सोने कराल. यशस्वी व्हाल
कन्याः भावंडाच्या आपल्यावरील प्रेमाची खरी जाणीव होईल
तुळः कोणताही करार करण्यापूर्वी विचार करा, भावनिक होऊ नका
वृश्चिकः घरातील लहानांना समजून घ्या. समस्या सोडवा
धनुः संतांच्या भेटीमुळे अध्यात्मिक उन्नती होईल. ज्ञान मिळेल
मकरः मनाप्रमाणे गोष्टी घडतील. आनंद घ्याल
कुंभः धूम्रपान करण्याऱया मित्रांची संगत टाळा, कामावर परिणाम होईल
मीनः मनाप्रमाणे काम मिळेल, तणाव वाढेल, काळजी घ्या.