मेषः नोकरदार मंडळींना उत्तम सहकार्य मिळेल कामाची प्रशंसा होईल
वृषभः इतरांना न होणारी कामे स्वीकारून पूर्ण करा पुढे फायदा होईल
मिथुनः नोकरीसाठी मुलाखतीचा योग आल्यास यशस्वी व्हाल
कर्कः सामाजिक प्रति÷ा वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल
सिंहः पूर्वी कुठेतरी ठेवलेली रक्कम अचानकपणे सापडण्याचा योग
कन्याःहाती घेतलेल्या कामाकडे लक्ष द्या, इतरांची जबाबदारी घेऊ नका
तुळः एखाद्याच्या मध्यस्थीमुळे तुमचे महत्वाचे काम होईल
वृश्चिकः नोकरी व्यवसायातील ताण-तणाव कमी होईल पैसा येण्यास प्रारंभ
धनुः जुन्या व गंजलेल्या वस्तू घरात ठेवल्याने महत्वाची कामे अडतील
मकरः वैचारिक मतभेद झाले तरी त्याचे प्रदर्शन होऊ नये.
कुंभः हुशारी व बुद्धिमत्तेची झलक यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलेल
मीनः व्यावसायिक क्षेत्रात सुधारणा धन लाभासाठी नवी विचार प्रणाली कार्यान्वित कराल