मुंबई : कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांची कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. त्यांची निवड 2020-21 सालाकरीता झाली असून याआधी या पदावर विक्रम किर्लोस्कर हे रूजू होते. उदय कोटक हे जमनालाल बजाज संस्थेतून एमबीए पदवीधर झालेले असून सीआयआय आर्थिक परिषद, वित्तीय क्षेत्र विकास परिषदेवर त्यांनी यापूर्वी सेवा बजावली आहे
Previous Articleमान्सूनच्या आगमनापूर्वी ‘पाटबंधारे’ सज्ज
Next Article इन्फोसिसचे 74 कर्मचारी कोटय़ाधीश
Related Posts
Add A Comment