प्रतिनिधी/ सातारा
मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाच्या तडाख्यामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या वाढत्या झळा लागत असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच दुकानांमध्ये गर्दी कमी झाल्याचे दिसुन येत आहे. तसेच दुपारच्यावेळी रस्त्यावरही शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक उन्हापासुन