प्रतिनिधी/रत्नागिरी
आज, मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळपासून प्राप्त अहवालांमध्ये घरडा केमिकल्स येथील एकूण 40 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर रत्नागिरी येथील 3 आणि लांजा येथील 5 असे दिवसभरात एकूण 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 960 झाली आहे.
आज रात्री नऊ वाजेपर्यंत च्या आकडेवारीनुसार एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 960
बरे झालेल्या रुग्णांची संख्या 634
मृत्यू 33
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 293
Previous Articleदिलासा : सोलापूर शहरात 68 रुग्णांना डिस्चार्ज, 8 नवे रूग्ण
Related Posts
Add A Comment