बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रायगड येथे उभारण्यात येत असलेल्या 32 मण सुवर्णसिंहासनासाठी मोठय़ा प्रमाणात निधी संकलित करण्यात येत आहे. शहापूर येथील सायली गणेश जांगळे हिने 5 हजार रुपयांचा कर्तव्यनिधी सुवर्णसिंहासनासाठी दिला आहे. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे धनादेश देण्यात आला. मच्छे येथील सुनील नारायण पाटील यांनी 1 हजार रुपये, पिरनवाडी येथील नागेश जाधव यांनी 2 हजार 727 रुपयांचा कर्तव्यनिधी शिवप्रति÷ानच्या पदाधिकाऱयांकडे दिला आहे.
Previous Articleदिव्यांग राम भक्ताकडून निधी संकलन
Next Article कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाची बैठक
Related Posts
Add A Comment