प्रतिनिधी /बेळगाव
वाळू तस्करी विरोधात तक्रार केली म्हणून एका तरुणाला पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सौंदत्ती तालुक्यातील तग्गीहाळ येथे घडली. पोलिसांच्या मारहाणीत सिद्धाप्पा लक्ष्मण हिरूर हा जखमी झाला आहे.यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय दबावामुळे पोलीस दडपशाही करत आहेत असा आरोप देखील या नागरिकांनी केला आहे. यावेळी बी. जी. कुंभार, मारुती केळगेरी, जयश्री सूर्यवंशी, नागनगौडा पाटील,भद्राप्पा दंडीन, विशाल अप्पयण्णावर, पूजा कांबळे आदी उपस्थित होते.
Previous Articleमृत कंत्राटी कर्मचारी मिराशीच्या कुटुंबाला मिळाला मदतीचा हात
Next Article शेर्ले गावातील शिवसैनिक उद्धव ठाकरें सोबतच
Related Posts
Add A Comment