|Monday, April 24, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
एच-1बी व्हिसाच्या नव्या नियमांना मंजुरी

ट्रम्प यांनी केली कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी अमेरिकेच्या नागरिकांना नोकरीकरता प्राधान्य : न्यूझीलंडकडून ऑस्ट्रेलियाचे अनुसरण वृत्तसंस्था / वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा नियम कठोर बनविण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या नागरिकांच्या हितांशी तडजोड केली जाणार नाही. कंपन्यांना कुशल लोकांना अधिक वेतन द्यावेच लागेल असे ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर वक्तव्य केले. याचदरम्यान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे ...Full Article

बस नदीत कोसळून 46 प्रवासी ठार

हिमाचल प्रदेशमधील दुर्घटना : मृतांमध्ये 10 महिलांसह तीन मुलांचा समावेश वृत्तसंस्था / सिमला हिमाचल प्रदेश राज्यात बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 46 प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये 10 महिलांसह ...Full Article

भाजप नेते ‘बाबरी’च्या सापळय़ात

अडवाणींसह 13 जणांवर खटला चालवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नवी दिल्ली / वृत्तसंस्था बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा निर्णय सुनावला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, ...Full Article

अद्रमुक ‘शशिकलामुक्त’ होण्याच्या मार्गावर

चेन्नई / वृत्तसंस्था तामिनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यानंतर त्यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या स्वयंघोषित सर्वेसर्वा शशिकला यांचा पक्षावरील प्रभाव संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शशिकला सध्या बेहिशेबी संपत्ती ...Full Article

4 टन क्षमतेच्या अग्निबाणाची चाचणी करणार इस्रो

हैदराबाद  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 4 टनापर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम अग्निबाणाची चाचणी करण्याच्या तयारीत आहे. याविषयीची माहिती इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी दिली आहे. भारताजवळ सध्या ...Full Article

जवानांना 180 दिवसांच्या सुटीचे देयक मिळणार

नवी दिल्ली  : नरेंद्र मोदी मंत्रिमडळाने 15 वर्षांपेक्षा कमी संरक्षण सेवेत कार्यरत राहिलेल्या जवानांना 180 दिवसांच्या सुटीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम अशा कर्मचाऱयांना दिली जाईल, जे ...Full Article

जखमी मुलांना वाचविण्याची धडपड व्यर्थ

स्फोटात जखमी मुलाला उचलून धावला छायाचित्रकार  मदत करण्याच्या भावनेत कॅमेऱयाचा पडला विसर वृत्तसंस्था/ अलेप्पो  सीरियाच्या अलेप्पो सिटीत झालेल्या आत्मघाती हल्ल्यात जखमी मुलाचा जीव वाचविण्यासाठी एक छायाचित्रकार त्याला कुशीत घेऊन ...Full Article

काश्मीर प्रकरणी काँग्रेसकडून समिती स्थापन

मनमोहन सिंग यांच्याकडे नेतृत्व वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचारामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता राज्याच्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची काँग्रेसने स्थापना ...Full Article

भारताचे नेपाळला समर्थन

नवी दिल्ली  नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी आणि भारताच्या राजनैतिक नेतृत्वादरम्यान चर्चेवेळी मधेशींच्या मुद्यावर नेपाळच्या पावलांचे भारताने समर्थन केले आहे. मधेशी भारतीय वंशाचे नेपाळचे नागरिक असून तेथील नव्या घटनेत आपली ...Full Article

पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात देणार श्रीलंकेला भेट

कोलंबो :  भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्राकडून श्रीलंकेत आयोजित केल्या जाणाऱया समारंभात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे जाणार आहेत. या दिवसाला बौद्ध धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले ...Full Article
Page 10 of 2,566« First...89101112...203040...Last »