|Sunday, January 22, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सीरियातील स्फोटात 50 जणांचा मृत्यू

बेरुत  सीरियात तुर्कस्तानच्या सीमेजवळ बंडखोरांच्या ताब्यात असणाऱया शहरात झालेल्या कारबॉम्ब स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याने आसपासच्या इमारतींना देखील नुकसान पोहोचले. बचाव कर्मचाऱयांनी ढिगाऱयाखालून पीडितांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. या स्फोटात जवळपास 100 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. परंतु स्थानिक लोकांनी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना यासाठी जबाबदार धरले. सीरियाच्या ...Full Article

भारत-अमेरिकेने अयशस्वी केले अनेक दहशतवादी कट

ओबामा प्रशासनाचा दावा : दोन्ही देशांची भागीदारी यशस्वी ठरल्याचे मत, एनएसजीला समर्थन वृत्तसंस्था/ वाशिंग्टन बराक ओबामांच्या 8 वर्षाच्या शासनकाळात भारत-अमेरिकेच्या भागीदारीमुळे अनेक दहशतवादी कट अयशस्वी करण्यास यश मिळाले आहे. ...Full Article

2020 पर्यंत कालबाह्य होणार पेडिट, डेबिट कार्ड

नीति आयोगाचा विश्वास : व्यवहार आधारद्वारे वृत्तसंस्था/ बेंगळूर    केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असून 2020 पर्यंत देशात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशीनची आवश्यकता भासणार ...Full Article

पेट्रोल पंपधारकांचा डिजिटल इंडियाला धक्का

नवी दिल्ली / वृत्तसंस्था ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून इंधन खरेदी केल्यास बँकाकडून पेट्रोल पंप मालकाला अधिभार द्यावा लागतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या सहाय्याने व्यवहार केल्यास बँका अधिभार आकारतात. बँकांनी हा ...Full Article

ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा

कोलकाता :  तृणमूल काँग्रेसचे पाठिराखे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थक टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूरुर रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फतवा जारी ...Full Article

ओडिशात दिव्यांगाला रेल्वे पोलिसांची मारहाण

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे पोलिसांनी एका दिव्यांगाला प्रचंड मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दिव्यांग व्यक्तीवर मोबाईलचोरीचा आरोप होता. ही घटना 3 जानेवारी रोजी घडली असून ...Full Article

उत्तरप्रदेशात भाजप विरोधात प्रचार करणार आप

लखनौ :  आम आदमी पक्ष पंजाब आणि गोव्यात पूर्ण शक्तिनिशी विधानसभा निवडणूक लढवत आहे. परंतु उत्तरप्रदेशात देखील पक्ष आपली भूमिका वाढवत आहे. पक्ष भले या राज्यात निवडणूक लढवत नसला ...Full Article

पंतप्रधानांवर शाई फेकणाऱयाला 25 लाख ; शाही इमामचा वादग्रस्त फतवा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदींवर शाईफेक करणाऱयाला 25 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे चिथावणीखोर वक्तव्य कोलकात्यामधील शाही इमाम सईद मोहम्मद रहमान बरकती यांनी केले आहे. ...Full Article

नोटाबंदीपूर्वी अडीच लाख भरलेल्यांना येणार नोटीस ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी जर तुम्ही बँकेत अडीच लाख रुपये भरले असल्यास अशा बँक खातेदाराला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता आहे. यासाठी प्राप्तिकर विभागाने बँक ...Full Article

2020 पर्यंत एटीएम, पेडिट आणि डेबिट कार्ड होणार कालबाह्य : नीती आयोग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशिन 2020 पर्यंत देशात कालबाह्य होतील, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले. ...Full Article
Page 30 of 2,384« First...1020...2829303132...405060...Last »