काबूल : तालिबानचे दहशतवादी व अफगाणिस्तानचे सैनिक यांच्यातील सशस्त्र हिंसक संघर्षात आणखी 34 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात अधिक संख्येने तालिबानी दहशतवादी व सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. संघर्षात मात्र चार सैनिकही मृत झाले आहेत, अशी माहिती अफगाण सरकारकडून देण्यात आली. गेले दोन आठवडे हा संघर्ष सुरू असून त्याला पाकिस्तानची फूस आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
Previous Articleजगी सर्वसुखी असा कोण आहे
Next Article फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरवाद्यांवर मोठी कारवाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.