प्रतिनिधी/ बेळगाव
चालकाचे नियंत्रण सुटून अलारवाड क्रॉसजवळ ट्रक पलटी झाला. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही तसेच इतर वाहनांना धडक बसली नाही. ट्रक पलटी झाल्यानंतर बागेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली.
भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक केए 48/ 2767 अलारवाड क्रॉसजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा तो पलटी झाला. या घटनेत ट्रकचे नुकसान झाले आहे.