मेष: नोकरी व्यवसायात लाभ, अवघड विषयाचे ज्ञान होईल.
वृषभः मानसन्मान मिळेल, घरादाराची कामे होतील.
मिथुन: मुलाबाळांचे उत्तम सौख्य लाभेल, सर्वत्र छाप पडेल.
कर्क: विद्युत उपकरणे व पाणी यापासून धोका संभवतो.
सिंह: आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम योग.
कन्या: शुभ कार्यासाठी प्रवास, कौटुंबिक सौख्य लाभेल.
तुळ: धनलाभ व कामे होतील, मंगलकार्यात यश.
वृश्चिक: कठीण वाटणाऱया गोष्टी देखील साध्य होतील.
धनु: फसव्या योजनेत गुंतवणूक केल्याने मनस्ताप होईल.
मकर: कार्यक्षमतेकडे लक्ष दिल्याने नावलौकिक होईल.
कुंभ: अडचणी दूर होतील, जबाबदारी पडण्याची शक्यता.
मीन: आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत घोटाळे होतील.