मेष: जागा व नोकरीविषयक महत्त्वाची कामे अडण्याची शक्यता.
वृषभः अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम.
मिथुन: जमिनीचे व्यवहार व शिक्षण या क्षेत्रात यशस्वी व्हाल.
कर्क: विद्याव्यासंग वाढेल, नवनवी कला शिकाल.
सिंह: सांपत्तिक बाबीवरून संशय निर्माण होईल.
कन्या: व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसायात प्रगती साधाल.
तुळ: जरा कडक धोरण ठेवलात तरच यशस्वी व्हाल.
वृश्चिक: आर्थिक लाभ, खरेदीविक्रीत यश, नातेसंबंध सुधारतील.
धनु: नव्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, नोकरीचे योग.
मकर: मंगल कार्ये होतील, सांसारिक जीवनातील अडथळे दूर होतील.
कुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य यादृष्टीने चांगले योग संभवतात.
मीन: कोर्टकचेरीच्या प्रकरणात अपेक्षित निकाल लागेल.