मेष: घर खरेदी अथवा बांधण्याची इच्छा पूर्ण होईल.
वृषभः विवाहाच्या वाटाघाटी सुरु असतील तर नोकरी मिळण्याचे योग.
मिथुन: संकट काळात वैवाहिक जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क: गुप्त कार्यात यश, मित्रमैत्रिणींकडून लाभ.
सिंह: बाग बगीचा, आमराई व निसर्गरम्य वातावरणाशी संबंध.
कन्या: वडील व आजोबा यांच्या बाबबीत शुभ.
तुळ: अचानक धनलाभ, नशिबाची परीक्षा पाहण्यास हरकत नाही.
वृश्चिक: चांगले व खानदानी व्यक्तीशी मैत्री होईल.
धनु: मुत्सद्दीपणा व हुशारी असेल तर फार मोठे यश मिळेल.
मकर: लॉटरी, शेअर बाजार यातून धनलाभाचे योग.
कुंभ: वाहन शिकणे व खरेदीची इच्छा पूर्ण होईल.
मीन: कौशल्याने सर्वांचे मन जिंकाल, आर्थिकमान उत्तम राहील.