मेष : लेखन व्यवसाय व प्रकाशनाशी संबंध असल्यास लाभ.
वृषभ : शिक्षणात प्रगती, आर्थिक भरभराट होईल.
मिथुन : घर, जागा, दुकान वगैरे खरेदीसाठी अनुकूल.
कर्क : चालढकल होणारे व्यवहार मार्गी लागतील.
सिंह : काही बाबतीत नरमाई व शांततेचे धोरण फायदेशीर.
कन्या : सर्व बाबतीत सुखप्रदान करणारा दिवस.
तुळ : वास्तू खरेदी व राहत्या जागेचे प्रश्न सुटतील.
वृश्चिक : काही कारणाने प्रवास खोळंबण्याची शक्यता.
धनु : आर्थिक व्यवहारातील चालढकल कमी होईल.
मकर : कायमस्वरुपी कोणतेही काम करा यश मिळेल.
कुंभ : इतरांच्या अनिष्ठ प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ नका.
मीन : दोलायमान अवस्थेत असलेली मैत्री घट्ट होईल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी