मेष: नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यशस्वी व्हाल.
वृषभः वाहन मागणाऱयापासून जपून राहाणे योग्य.
मिथुन: महत्त्वाच्या कामाच्यावेळी मित्र ऐनवेळी माघार घेतील.
कर्क: जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा फायदा होईल.
सिंह: अपचन व पित्ताचा त्रास जाणवेल.
कन्या: अति चांगले वागू नका, भलताच अर्थ काढतील.
तुळ: वैवाहिक तडजोडीच्या कामात हमखास यश.
वृश्चिक: कुणाला उधारउसनवार देताना काळजी घ्या.
धनु: सर्व दृष्टीने लाभदायक दिवस, नवनवीन संधी येतील.
मकर: कोणत्याही नवीन स्वरूपाचे काम करा यशस्वी व्हाल.
कुंभ: रेल्वे, सरकारी क्षेत्रे यांच्याशी संबंध येईल.
मीन: व्यसनापासून दूर राहा, अन्यथा होणारी कामे फिसकटतील.