मेष: दुसऱयांच्या हाताखाली काम केल्यास उत्तम यश मिळेल.
वृषभः दीर्घकाळ संतती नसलेल्यांना आनंदी बातमी समजेल.
मिथुन: जागा बदलल्यास अथवा स्थलांतर केल्यास भाग्य उजळेल.
कर्क: वृत्तपत्राशी संबंध येईल, त्या क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग.
सिंह: मोठय़ा प्रमाणात पैसा मिळण्याची शक्यता.
कन्या: नोकरी असो अथवा व्यवसाय त्यात अनेकांचे सहकार्य मिळेल.
तुळ: अकल्पित घटनांवरून गुप्त प्रेम प्रकरणात गुंतले जाल.
वृश्चिक: लोकप्रियता, भरभराट, एका गोष्टीमुळे जनतेसमोर याल.
धनु: जमीन-जुमला चे काम होईल, आर्थिक लाभ होईल.
मकर: एखादे स्वप्न खरे ठरेल किंवा प्रत्यक्षात उतरेल.
कुंभ: काही नोकरवर्ग डोक्यावर चढण्याची शक्यता.
मीन: विवाहाच्या कोणत्याही कार्यात उत्तम यश मिळेल.